Eknath Shinde on Anand Dighe : आनंद दिघेंचा राजिनामा मागितला होता, शिंदेंकडून मोठा गौप्यस्फोट
abp majha web team
Updated at:
06 May 2024 05:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआनंद दिघेंचा खरा शिष्य नरेश म्हस्के, मुख्यमंत्री शिंदेंचं ठाण्यात वक्तव्य, दिघेसाहेबांकडून ठाणे जिल्हाध्यक्षपदही काढून घ्यायचा कट होता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप