ABP Majha Headlines : 6.30 AM : 05 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

आज प्रचाराचा सुपर संडे... तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांच्या तोफा आज थंडावणार... दोन्ही पवारांच्या बारामतीत सांगता सभा तर मुख्यमंत्र्याचा कोल्हापुरात रोड शो

पंतप्रधान मोदी आजारपणात माझी विचारपूस करत होते, तेव्हा फडणवीस सरकार पाडण्यासाठी शिंदेंना भेटत होते, धाराशिवमधून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल.

उद्धव ठाकरे साडेसात वर्ष सत्तेत होते, तरीही प्रकल्प बाहेर का गेले?, तर जैतापूरचा अणूऊर्जा प्रकल्पाही विरोध केला, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

उद्धव ठाकरेंच्या गाडून टाकूच्या टीकेला नारायण राणेंचं प्रत्युत्तर, ४० आमदार गेले उद्धव ठाकरे काही करु शकले नाहीत, तर गाडायला ताकद लागते, राणेंचा पलटवार.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola