Eknath Shinde Group Entry : ठाण्यात अनेकांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश
Eknath Shinde Group Entry : ठाण्यात अनेकांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश. सध्या ठाकरे गटाची तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती अॅडव्होकेट वैजनाथ वाघमारे हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.. ठाण्यातील टेंभी नाका येथील कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे... दरम्यान अॅडव्होकेट वैजनाथ वाघमारे आणि सुषमा अंधारे हे घटस्फोटानंतर एकमेकांपासून वेगळे राहतात