Eknath Shinde Full PC : ⁠रेकॅार्ड ब्रेक मतांनी श्रीकांत शिंदे निवडून येतील; लेकाच्या विजयावर विश्वास

Eknath Shinde Full PC : ⁠रेकॅार्ड ब्रेक मतांनी श्रीकांत शिंदे निवडून येतील; लेकाच्या विजयावर विश्वास मी नेहमी करतो तो करेक्ट कार्यक्रम करतो - ⁠आज उबाठाच्या पदाधिका-यांचा शिवसेनेत स्वागत करतो - ⁠बाळासाहेबांची शिवसेना आणि त्यांच्या विचारांची शिवसेना स्थापन झाल्यावर अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय - ⁠मी सर्व सामान्य मुख्यमंत्री म्हणुन काम करतोय - ⁠सरकारने केलेला विकास हे पाहून लोकं येतायेत पक्षात  - ⁠फेसबूक लाईव्हवर काम करणारे हे सरकार नाहीये  - ⁠निवडणूकांची धुमधाम सुरु आहे देशभरात महायुती आणि मोदींना लोकं पसंती देत आहेत  - ⁠यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलीये - ⁠विरोधकांना बोलायला काहीच उरले नाही म्हणुन संविधान बदलणार असे आरोप करतायेत - ⁠लोकशाहीचा खून विरोधकांनी केलाय, हनुमान चालीसा म्हणा-यांना जेल मध्ये टाकले  - ⁠कल्याण लोकसभा मतदार संघ दिवसागणिक मजबूत होत चाललाय  - ⁠खासदार श्रीकांत शिंदे केलेले काम पाहून लोकं त्यांना मतदान करतील यांत काही शंका नाहीये  - ⁠काम करुन त्यांनी त्यांची ओळख निर्माण केलीये  - ⁠रेकॅार्ड ब्रेक मताधिक्यांनी श्रीकांत शिंदे निवडून येतील - ⁠गद्दार हा शब्द विरोधकांना लागू होतो  - ⁠बाळासाहेबांच्या विचारांना त्यांनी मूठमाती दिली, जनतेच्या मतांशी त्यांनी गद्दारी केलीये

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola