Rahul Shewale Nomination Candidate Form : राहुल शेवाळे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार

दक्षिण मध्य मुंबईचे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राहुल रमेश शेवाळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितीत आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीची  जीपीओ ते ओल्ड कस्टम बिल्डींग अशी रॅली निघेल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola