Diva Dumping Ground बंद, ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी दिले आदेश; भांडर्ली येथे टाकणार कचरा
Continues below advertisement
ठाण्याजवळचं दिवा डम्पिंग ग्राऊंड पूर्णपणे करण्यात आलंय. ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी याबाबत आदेश दिले आहेत. दिव्यात कचरा टाकण्याऐवजी आता कचरा भांडर्ली येथे टाकण्यात येणारेय. भांडर्ली येथे महापालिकेकडून कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यात आला आहे. दरम्यान, दिवा येथील डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे दिवेकरांनी समाधान व्यक्त केलंय.
Continues below advertisement