Maharaj Dhirendra Krishna Shastri : धीरेंद्र महाराज यांनी महाराष्ट्राची मागितली माफी : ABP Majha
संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींनी मागितली माफी. तुकाराम महाराज महान संत असून तेच आपले आदर्श. म्हणत धीरेंद्र शास्त्री यांच्याकडून महाराष्ट्राची माफी. शब्द मागे घेत असल्याचंही वक्तव्य