Thane Potholes : प्रतिकात्मक गणपती बाप्पा भरणार ठाण्यातले खड्डे; काँग्रेसचं आंदोलन :Congress Protest

आज ठाण्यातील मानाच्या आणि मोठ्या गणपतींचा आगमन सोहळा पार पडणार आहे.  यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंडळ असलेला किसन नगरचा राजा, ठाण्याचा महाराजा, या गणपतींचं आगमन आज होणार आहे. या आगमन सोहळ्यासाठी ठाण्यात जय्यत तयारी देखील करण्यात आलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola