PM Narendra Modi Mann Ki Baat : हर घर तिरंगा मोहिमेतून राष्ट्राचं सामूहिक सामर्थ्य दिसून आलं
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज 'मन की बात'च्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानिमित्त देशभरात साजरा केल्या गेलेल्या हर घर तिरंगा मोहिमेचं कौतूक केलं.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement