Sanjay Raut Thane FIR Registered : नाशिकपाठोपाठ ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल
अक्षय भाटकर, एबीपी माझा
Updated at:
20 Feb 2023 10:38 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाण्यातील नगर पोलिस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आलाय..