Thane CM Office: ठाण्यात उभारणार मुख्यमंत्री कार्यालय, चार कोटी ६० लाख रुपये खर्च होणार
ठाण्यातील वागळे इस्टेट येथील कशिश पार्क येथे मुख्यमंत्री कार्यालय उभारण्यात येणार. यासाठी पालिका प्रशासन करणार चार कोटी ६० लाख रुपये खर्च. मुख्यमंत्र्यांचे प्रशासकीय कामकाज ठाण्यातून सुरळीत चालू शकावं, त्यासाठी घेतला निर्णय.