CM Eknath Shinde Thane : मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितल्या गणेशोत्सवाच्या जुन्या आठवणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील सार्वजनिक गणपती मंडळांना भेटी दिल्या. यावेळी किसननगरमधील मंडळाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.