CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांनी घेतलं टेंभीनाका देवीचं दर्शन
CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांनी घेतलं टेंभीनाका देवीचं दर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रात्री उशीरा ठाण्यात टेंभीनाक्याच्या देवीचं चैत्र नवरात्रीनिमित्तांनं दर्शन घेतलं.. दरम्यान मुख्यमंत्री देवीच्या दर्शनाला गेले असता यावेळी लोकसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवारांनी त्यांची भेट घेतली.. रवींद्र फाटक, नरेश म्हस्केंसह किरण सामंतांनी त्यांची भेट घेतली.. लोकसभा जागेचा तिढा कायम असून आज रत्नागिरी -सिंधुदुर्ग, संभाजीनगर, नाशिक ,पालघर या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.. दरम्यान या जागा शिवसेनेलाच मिळणार का हे पाहणं महत्त्नाचं आहे..