Ramtek Loksabha Election : रामटेकमध्ये उद्या 2 हजार 405 मतदान केंद्रावर मतदान पार पडणार
Ramtek Loksabha Election : रामटेकमध्ये उद्या 2 हजार 405 मतदान केंद्रावर मतदान पार पडणार आहे, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान केंद्रावर मतदान साहित्य वितरण सुरू करण्यात आलं आहे.