Thane Hospital Death : 10 तासात 17 मृत्यू, ठाणे मनपा रुग्णाल्यात मृत्यूतांडव; जबाबदार कोण? ABP Majha

Continues below advertisement

ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रकारावरुन जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) रोष व्यक्त करत ठाणे प्रशासनावर आणि राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ठाण्याच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये (Thane Hospital) आत जाण्याचा रस्ता मोठा आहे, पण हॉस्पिटलच्या आतमधून बाहेर येण्याचा रस्ता फक्त वरती आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. या सर्व प्रकरणांनंतरही ठाण्याच्या प्रशासनाला जाग येत नसल्याची खंत आव्हाडांनी व्यक्त केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram