Central Railway Train Issue : मालगाडीमध्ये बिघाड झाल्यानं मध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Central Railway Train Issue : मालगाडीमध्ये बिघाड झाल्यानं मध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत
अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान एक मालगाडी बंद पडलीय. त्यामुळे एक तासापासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. दरम्यान, कल्याणवरून दुसरे इंजिन मागवले असून मालगाडीला सायडिंग करण्याचा रेल्वेचा प्रयत्न सुरू आहे.