Maharashtra Rain Forecast : राज्यात पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता ABP Majha
Maharashtra Rain Forecast : राज्यात पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता ABP Majha
महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता. भारतीय हवामान विभागाची माहिती. कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज तर, मुंबईतही मुसळधार पावसाचा इशारा.