Bhiwandi Building Collapsed : भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, 50-60 जण दबल्याची माहिती
abp majha web team
Updated at:
29 Apr 2023 03:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBhiwandi Building Collapsed : भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, 50-60 जण दबल्याची माहिती
भिवंडी ब्रेक -- भिवंडी तालुक्यातील वलपाडा परिसरात तीन मजली इमारत कोसळली. वर्धमान असे या इमारतीचे नाव असून 50 ते 60 जण डिगारे खाली दाबले गेल्याची प्राथमिक माहिती. पाच ते सहा जण डिगार्या खालून निघालेत. घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाची एक गाडी दाखल. मदत कार्य सुरू.