Sanjay Raut : CM Eknath Shinde यांना बारसूतील लाठीचार्जप्रकरणी खोटीमाहिती, राऊतांचा निशाणा

Continues below advertisement

Sanjay Raut : CM Eknath Shinde यांना बारसूतील लाठीचार्जप्रकरणी खोटीमाहिती, राऊतांचा निशाणा

बारसूतील  लाठीचार्जप्रकरणी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती देत असतील, तर त्यांची हकालपट्टी केली पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलीये..तसंच हिंदुत्ववादी सरकारने इस्लामिक ऑईल रिफायनरीसाठी मराठी माणसावर हल्ला केला असा घणाघातही संजय राऊतांनी केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram