Bhiwandi Building Collapsed : इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली दबलेल्या 10 लोकांना NDRF ने वाचवलं
Bhiwandi Building Collapsed : इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली दबलेल्या 10 लोकांना NDRF ने वाचवलं
भिवंडी इमारत दुर्घटनेत अडकलेल्यांना शोधण्याचे काम अजूनही सुरू आहेत. या घटनेत इमारतीच्या ढिकाऱ्याखाली काही लोकं अजूनही अडकले आहेत.. लोकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, टीडीआरएफ आणि इतर यंत्रणांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.