Bhiwandi Building Collapsed : इमारत दुर्घटनेतून 12 जणांना सुरक्षित बाहेर काढलं, तिघे दगावले
Bhiwandi Building Collapsed : इमारत दुर्घटनेतून 12 जणांना सुरक्षित बाहेर काढलं, तिघे दगावले
भिवंडीतील इमारत दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका व्यक्तीला २० तासानंतर जिवंत बाहेर काढण्यातस NDRF ला यश आलंय.. ज्या व्यक्तीला बाहेर काढण्यात आलंय त्या व्यक्तीचा आज वाढदिवस असल्याने त्याला वाढदिवशी जीवनदान मिळाल्याची प्रतिक्रिया NDRF कमांडर दीपक तिवारी यांनी दिली आहे .