
Bhaskar Jadhav : भास्कर जाधव यांच्याकडून Narayan Rane - Ramdas Kadam यांची मिमिक्री
Continues below advertisement
ठाण्यात ठाकरे गटाचा शिवगर्जना मेळावा पार पडला, यावेळी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी नक्कल करत नारायण राणे आणि रामदास कदम यांच्यावर टीका केलीय पाहुयात..
Continues below advertisement