Bakri Eid Issue : बकरी ईदसाठी आणलेल्या बकऱ्यांवरुन सोसायटीत वाद, काय आहे प्रकरण? Mira Road
abp majha web team
Updated at:
28 Jun 2023 03:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMira Road: मीरा रोडमधील (Mira Road News) एक हायफाय सोसायटीत बकरी ईदला (Bakari Eid) कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यावरुन वाद झाल्याची घटना मुंबईतील एका सोसायटीत घडली आहे. बकरी ईदनिमित्त दोन बकरे आणण्यात आले होते. हा प्रकार समाजातील लोकांना कळताच लोकांनी एकच गोंधळ घातला. यासोबतच लोकांनी सोसायटीच्या आवारात हनुमान चालिसा पठण केलं. काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेपी इन्फ्रा या उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला. अखेर पोलिसांच्या मदतीने वाद मिटवण्यात आला.