Nagpur AIIMS मध्ये कंत्राटी पद्धतीनं इंजेक्शन खरेदीत गैरप्रकार, सोनगाव पोलिसांकडून दोघांना अटक
Continues below advertisement
Nagpur AIIMS मध्ये कंत्राटी पद्धतीनं इंजेक्शन खरेदीत गैरप्रकार, सोनगाव पोलिसांकडून दोघांना अटक
नागपूरच्या एम्समध्ये कंत्राटी पद्धतीने इंजेक्शन खरेदीत गैरप्रकार झाल्याची माहिती मिळालीये. याप्रकरणी दोघांना सोनगाव पोलिसांनी अटक केलीय. एमआरआय काढण्यात आलेल्या तीन रुग्णांकडून तीन इंजेक्शन मागविण्यात आली होती. पण वास्तवात तीन रुग्णांना एकच इंजेक्शन देऊन उरलेली दोन इंजेक्शन्स त्याच फार्मसीत परते केली जायची. मग दलालांच्या माध्यमातून ही इंजेक्शने परत खरेदी करुन पैशांचा गैरव्यवहार केल्याचा हा सगळा प्रकार आहे. या प्रकरणी दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांची एम्स प्रशासनाने हकालपट्टी करत पोलिसात दिली तक्रार दिलीये.
Continues below advertisement