
Avinash Jadhav Kalwa Hospital: रुग्णालयात रुग्णांची जबाबदारी घ्यायला कुणीही तयार नाही -अविनाश जाधव
Continues below advertisement
Avinash Jadhav Kalwa Hospital: रुग्णालयात रुग्णांची जबाबदारी घ्यायला कुणीही तयार नाही -अविनाश जाधव मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून प्रशासनाला जाब ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत १७ रुग्णांचा मृत्यू, अनागोंदी कारभार, अपुरी डॉक्टर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे एकच रात्री १७ जणांनी आयुष्य गमावले
Continues below advertisement