Apex Hospital Kalyan : कल्याणमधील ॲपेक्स रुग्णालयात हिस्ट्रो लॅप्रोस्कोपी सुरू असताना महिला दगावली
Continues below advertisement
Apex Hospital Kalyan : कल्याणमधील ॲपेक्स रुग्णालयात हिस्ट्रो लॅप्रोस्कोपी सुरू असताना महिला दगावली कल्याणच्या अपेक्स रुग्णालयात ३४ वर्षीय महिलेचा गर्भाशय स्कोपीदरम्यान मृत्यू, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, मृत्यूचं कारण स्पष्ट होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा निर्धार.
Continues below advertisement