Amit Thackeray : रश्मी ठाकरे यांच्यानंतर अमित ठाकरे यांनी घेतलं टेंभी नाक्यावरील देवीचे दर्शन
ठाण्यातील टेंभी नाका येथे दूर्गेश्वरी देवीचं दर्शन घेण्यासाठी मनसे युवा नेते अमित ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी अनेक मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते..