Indian Navy : भारतीय वायुसेनेला स्वदेशी बनावटीचे १० लाईट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर्स मिळणार
भारतीय वायुसेनेची ताकद आणखी वाढणार आहे.. भारतीय वायुसेनेला आज स्वदेशी बनावटीचे १० लाईट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर्स मिळणार आहेत... हे मल्टीफंक्शनल हेलिकॉप्टर विविध प्रकारची क्षेपणास्त्रे डागण्यास आणि शस्त्रे वापरण्यास सक्षम आहे.