Ambernath Potholes : अंबरनाथमध्ये एमआयडीसी रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य, पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष
अंबरनाथ शहरातून एमआयडीसीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय. वाहनचालकांना याचा मोठा फटका बसतोय... अंबरनाथ पालिका प्रशासनाने मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक करतायत.