Amol Mitkari On Ajit Pawar : अजित पवार लवकरच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, अमोल मिटकरींंचं ट्विट

राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्वीटमुळे शिंदेंच्या आमदारांची चिंता वाढणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार  हे लवकरच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, असं ट्वीट अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या वाढदिवशी हे ट्वीट केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजलीये. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola