Ambernath Chikhloli Dam : अंबरनाथमधील चिखलोली धरण ओव्हरफ्लो, पिण्याच्या पाण्याची समस्या दूर
अंबरनाथच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करणारं चिखलोली धरण ओव्हरफ्लो झलंय. या धरणातून अंबरनाथ पूर्व भागात शिवाजीनगर, वडवली, महालक्ष्मीनगर आदी परिसराला पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे अंबरनाथकरांची पिण्याचा पाण्याची चिंता मिटलीय.