Aaditya Thackeray Thane : मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या घरासमोर गाडी थांबवली,ठाण्यात जंगी स्वागत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर जमलेल्या कार्यकर्त्यांसाठी आदित्य ठाकरे यांनी खास करून गाडी थांबवली आणि त्यांच्याकडून स्वागत स्वीकारले.