Thane Hospital : ठाण्यात शासकीय रुग्णालयाच्या जागेवर 900 खाटांचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारणार

ठाण्यात शासकीय रुग्णालयाच्या जागेवर ९०० खाटांचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणारेय..अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत उपस्थित होते..  या नवीन सुपर स्पेशालिटी रुग्णालयामुळे जिल्हा रुग्णालयाची क्षमता तिप्पट होणार आहे..  यामध्ये ५०० बेड्सचे जिल्हा रुग्णालय, प्रत्येकी २०० बेड्सचे सेवा आणि महिला व बाल रुग्णालय असणार आहे..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola