Thane Mental Hospital : ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयाची 14 एकर जागा ठाणे पालिकेला विनामूल्य वर्ग

Continues below advertisement

ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयाची तब्बल १४ एकर जागा ही ठाणे महापालिकेला विनामूल्य वर्ग करण्यात आली आहे. त्यापैकी ३.८८ एकर जागा रेल्वेला विनामूल्य वर्ग करण्यात येणार आहे. त्या जागेवर कोपरी हे नवं रेल्वे स्थानक बांधलं जाईल. ठाण्यात १९०१ सालापासून मनोरुग्णालय कार्यरत असून, हे रुग्णालय ६५ ते ७० एकरावर उभं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram