Marathi Morcha | ठाकरे बंधूंचा एकत्रित मोर्चा, राज-उद्धव यांच्यात फोनवरून चर्चा
Continues below advertisement
राज ठाकरेंनी संजय राऊतांना फोन करून मराठी भाषेसाठी एकत्रित मोर्चा काढण्याची इच्छा व्यक्त केली. उद्धव ठाकरेंनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला. मोर्च्याची तारीख आणि ठिकाण दोन्ही पक्ष मिळून ठरवणार असल्याचे राऊतांनी सांगितले. मोर्च्यात कोणताही झेंडा नसेल, फक्त अजेंडा असेल असे राऊतांनी स्पष्ट केले. मराठी भाषेसाठी एकत्र लढण्याचा निर्धार दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला.
Continues below advertisement