Akola Special Report | पावणे दोन कोटींची ज्वारी मातीमोल, साडे दहा हजार क्विंटल ज्वारीचा भुसा
Continues below advertisement
सरकारी यंत्रणेच्या कामातील अक्षम्य दुर्लक्षपणाचा एक संतापजनक प्रकार अकोल्यात समोर आला आहे. सरकारी यंत्रणेच्या वेळकाढूपणामूळे सरकारनं खरेदी केलेल्या 10847 क्विंटल ज्वारीचा सडून अक्षरश: भुसा झालाय. जिल्ह्यातील शासकीय गोदामांमध्ये सडलेली ही ज्वारी पुरवठा विभागावर आता फक्त 22 रूपये क्विंटलनं विकण्याची नामुष्की आली आहे.
Continues below advertisement