Serum Vaccine Ready सीरम इन्स्टिट्युटच्या पाच कोटी कोरोना प्रतिबंधक लसी तयार,वितरणासाठी यंत्रणा सज्ज
कोरोना व्हायरसवरील दोन लसींना केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतर लसीकरण कधी सुरु होणार याबाबत देशभरात चर्चा सुरु होती. येत्या 16 जानेवारीपासून भारतात लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाची रंगीत तालीम देशभर सुरु होती. दोन टप्प्यात ड्राय रन घेण्यात आलं होतं. त्यानंतर आता प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात होत आहे.
Tags :
Serum Covishield Russia Corona Vaccine Medicine For Corona Vaccine On Corona Covaccine Corona Cure Serum Institute Covaxin Corona Vaccine