Special Report : ५जी स्पेक्ट्रमच्या लिलावात दोन बलाढ्य उद्योगपती समोरासमोर
Special Report : ५जी स्पेक्ट्रमच्या लिलावासाठी एअरटेल, रिलायन्स, जिओ, व्होडाफोन-आयडीया आणि अदानी डेटाकडूनही अग्रीम ठेवी भरण्यात आलीय. या लिलावात दोन बलाढ्य उद्योगपती समोरासमोर आलेत. यामुळे लिलवात कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.. पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट…