Sonia Gandhi : सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात नागपूर काँग्रेस नेत्यांचं सत्याग्रह आंदोलन
Continues below advertisement
Sonia Gandhi : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावल्या नंतर नागपूर काँग्रेस नेत्यांनी सत्याग्रह आंदोलन सुरू केला आहे... नागपूरच्या संविधान चौकावर नागपूर येथील काँग्रेस नेते केंद्र सरकार आणि ईडीचा निषेध करण्यासाठी काळ्या पट्ट्या लावून निषेध आंदोलन करत आहे... या आंदोलनात माजी खासदार विलास मुत्तेमवार, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजीत वंजारी यांच्यासह सर्व महत्त्वाचे पदाधिकारी सहभागी झाले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ED Marathi News Sonia Gandhi Nagpur ईडी Abp Maza Marathi Live Live Tv ईडी