Tata Punch : छोटा पॅकेट बडा धमाका टाटा पंच , बोनेट, स्टोरेज, स्टेअरिंग जाणून घ्या कारबद्दल सर्वकाही...

टाटा मोटर्स कंपनीने टाटा पंच ही नवी एसयूव्ही कार रिव्हील केली आहे. आकर्षक लुक आणि दमदार इंजिन क्षमता असणारी ही एसयूव्ही गाडीची बुकींग प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छूक ग्राहक या मायक्रो एसयूव्हीला 21,000 रूपये देऊन बुक करू शकतात. कंपनीने या एसयूव्हीमध्ये स्टार्ट/स्टॉप टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. यामध्ये ट्रॅफिक सिग्नलवर ही गाडी थांबल्यावर इंजिन आपोआप बंद होते. या गाडीमध्ये तुम्हाल उत्तम मायलेज मिळेल. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola