Edible Oil : केंद्राकडून खाद्यतेलांच्या साठेबाजीवर मर्यादा, किंमती नियंत्रणात आणण्यासाठी निर्णय

आजपासून खाद्य तेल स्वस्त होणार आहे. खाद्य तेलाचे चढे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकाने घेतलेला निर्णय आजपासून लागू होणार आहे. पाम, सोयाबीन आणि सुर्यफूल तेलाच्या कच्च्या मालावरील बेसिक कस्टम ड्युटी उठवण्यात आलीये. तसेच शेती उपकरात सुद्धा घट करण्यात आलीये. त्यामुळे तेलाच्या किमती घटणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola