Special Report | अॅपललाही पडली भुरळ 'दम मारो दम' ची, टीम कूकच्या टीमवर बॉलिवूडची भूरळ
Apple iPhone युजर्सची यावर्षीची प्रतिक्षा संपणार आहे. आज कंपनीचा यावर्षीचा मोठा लॉन्च इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये iPhone 13 सीरीजसह अनेक प्रोडक्ट्स लॉन्च करण्यात येण्याची शक्यता आहे. कंपनीनं यंदाच्या लॉन्च इव्हेंटचं टायटल "California Streaming" असं ठेवलं आहे. या इव्हेंट्ससाठी इन्वाइट्सही पाठवण्यात आले आहेत.