पोलीस कर्मचाऱ्यावर अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा आरोप
नाशिकमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी अल्पवयीन मुलीचं अपहरण केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला. ओळखीचा गैरफायदा घेत मुलीचं अपहरण केल्याचा आरोप पोलीस कर्मचाऱ्यावर लावण्यात आलाय. संशयित आरोपी हा नाशिकच्या पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
Tags :
Latest Updates Latest Marathi News Abp Majha Trending News Marathi News ABP Maza Local News Top News ABP Majha Videos Top Marathi News ABP Majha