iPhone , Smartphone, Tablet आणि Headphones साठी एकच चार्जर? युरोपियन युनियन नवा कायदा करणार
वेदांत नेब, एबीपी माझा
Updated at:
24 Sep 2021 01:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयुरोपियन युनियनने स्मार्टफोनसाठी युनिव्हर्सल चार्जर आणण्याबाबत घोषणा केलीय, Apple iPhone, Smartphone, tablet आणि headphones साठी आता एकच चार्जर असण्याची शक्यता आहे.