PUBG Returns : पब-जी नव्या रुपात येतोय! 11 नोव्हेंबरला न्यू स्टेट गेमचं लॉंचिंग
दीर्घ प्रतीक्षेनंतर PUBG : New State लाँच होणार आहे. हा गेम 11 नोव्हेंबरला रिलीज होणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. हा गेम 200 हून अधिक देशांमध्ये अँड्रॉइड आणि आयओएस वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे.