Parag Agrawal Twitter CEO : पराग अग्रवाल ट्विटरचे नवे सीईओ
abp majha web team
Updated at:
29 Nov 2021 11:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppParag Agrawal Twitter CEO : मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जॅक डोर्सी यांनी पदाचा राजीनामा दिला असून पराग अग्रवाल यांची ट्विटरच्या (TWITTER) सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयआयटी मुंबईतून पराग अग्रवाल यांचं शिक्षण झाले आहे.