Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गाची जबाबदारी केंद्राचीच, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती
Continues below advertisement
मुंबई-गोवा महामार्गाची जबाबदारी केंद्राचीच, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती. आमचं काम जागा संपादित करणं, कामावर
लक्ष ठेवणं इतकंच - राज्य सरकार. खचत चाललेल्या परशुराम घाटात सुरक्षेच्या सर्व उपाययोजना, महाधिवक्त्यांची ग्वाही. 'माझा'च्या वृत्ताची कोर्टात दखल, कामाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे हायकोर्टाचे आदेश.
Continues below advertisement
Tags :
Mumbai-Goa Highway