NASA Moon Landing : 50 वर्षानंतर पुन्हा इतिहास घडणार? पुन्हा एकदा माणूस चंद्रावर? Special Report

अमेरिकेच्या फ्लोरिडा इथं असलेल्या केनेडी स्पेस सेंटरमधून आर्टेमिस 1 या रॉकेटचं पहिलं लाँचिंग होणार होतं. पण, त्याच्या एका इंजिनमध्ये बिघाड झाला आणि त्याचं लाँचिंग थांबलं. त्यामुळे आता ते लाँचिंग २ सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. ही मोहिम संपुर्ण मानव जातीसाठी महत्वाची मानली जातेय. कारण 50 वर्षानंतर पुन्हा एकदा इतिहास घडणार आहे....तोहि पृथ्वीपासून लाखो किलोमीटर दूर... चंद्रावर....कसा ते जाणून घेऊयात या रिपोर्टमधून....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola