Milk Rate : 1 सप्टेंबरपासून सुटे दूध 7 रुपयांनी महागणार, एक लिटर दुधासाठी ८० रुपये मोजावे लागणार

Continues below advertisement

अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतीलिटर 2 रुपयांची वाढ केल्यानंतर मुंबईत आता १ सप्टेंबरपासून सुटे दूध ७ रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे एक लिटर दुधासाठी ८० रुपये मोजावे लागणार आहेत. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram