Common Charger Policy : लवकरच एक देश एक चार्जर योजनेची घोषणा होणार?

देशात लवकरच एक देश एक चार्जर योजनेची घोषणा होऊ शकते.  असं झालं तर सर्व मोबाईल फोन्सना एकच चार्जर म्हणजे एकाच प्रकारचा चार्जर चालू शकेल. त्याच वेळी अॅप्पलच्या आयफोनलाही मग टाईप सी-वर शिफ्ट व्हावा लागेल. २०२४ मध्ये आयफोनमध्ये हा बदल होऊ शकतो. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola